ढगाळ हवामानाने तापमानात घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढगाळ हवामानाने तापमानात घट
ढगाळ हवामानाने तापमानात घट

ढगाळ हवामानाने तापमानात घट

sakal_logo
By

ढगाळ हवामानाने तापमानात घट
गडहिंग्लज : गेल्या दोन दिवसापासून गडहिंग्लज शहर व तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे तापमान घटले आहे. यामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली आहे. असनी चक्रीवादळामुळे या भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. बुधवारी सायंकाळी काही वेळ तुरळक पाऊसही झाला. यामुळे हवेत गारवा तयार झाला. आजही दिवसभर ढगाळ हवामान होते. दोन दिवसापासून सूर्यदर्शन नसल्याने उकाडा कमी झाला आहे. गेल्या अनेक दिवसापासून उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दोन दिवस उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57655 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top