
जिल्हा नियोजन समितीवर बारा विशेष सदस्य
जिल्हा नियोजन समितीवर
१४ विशेष निमंत्रित सदस्य
कोल्हापूर, ता. १२ ः जिल्हा नियोजन समितीवर चौदा विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आदेशानुसार याबाबतचा आदेश नुकताच झाला असून त्यानुसार या नियुक्त्या झाल्या आहेत. आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, जे. एफ. पाटील, एम. एस. देशमुख, संभाजी पवार (लाटवडे), बाजीराव पाटील (शिये), मधुकर जांभळे (बालिंगे), जयसिंग पाटील (सुळंबी), संजय मोहिते (कोल्हापूर), भगवानराव जाधव (रूकडी), भारत पाटील (भुये), प्रेमला पाटील (कोरोची), सर्जेराव शिंदे (दानोळी), क्रांतिसिंह पवार-पाटील (सडोली खालसा), सुरेश ढोणुक्षे, अनिल मादनाईक (उदगाव), सचिन ऊर्फ युवराज पाटील (गडमुडशिंगी), मोहन धुंदरे (राशिवडे), तानाजी आंग्रे (वरणगे), पोपट दांगट (गडमुडशिंगी) यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57687 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..