स्वराज्य हॉस्पीटलतर्फे कडगावात आरोग्य शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वराज्य हॉस्पीटलतर्फे कडगावात आरोग्य शिबीर
स्वराज्य हॉस्पीटलतर्फे कडगावात आरोग्य शिबीर

स्वराज्य हॉस्पीटलतर्फे कडगावात आरोग्य शिबीर

sakal_logo
By

21503
कडगाव : स्वराज्य हॉस्पिटलच्या शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी संजय बटकडली, डॉ. अजित पाटोळे, विलास पाटील, विश्‍वनाथ कांबळे, बाबासाहेब कांबळे आदी.

स्वराज्य हॉस्पिटलतर्फे
कडगावात आरोग्य शिबिर
गडहिंग्लज : येथील स्वराज्य मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे कडगाव (ता. गडहिंग्लज) येथे मोफत आरोग्य शिबिर झाले. प्रधानमंत्री आरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले योजनेंतर्गत हे शिबिर झाले. केदारलिंग हायस्कूलमध्ये हे शिबिर झाले. शिबिरात अस्थिरोग, बालरोग, कान, नाक, घसा, कॅन्सर, मूत्ररोग यासंदर्भातील रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. डॉ. अजित पाटोळे, डॉ. युवराज पाटोळे, डॉ. अनिल मुंडे, डॉ. अजित करजगीकर, डॉ. स्नेहल कांबळे आदींनी तपासणी केली. सरपंच संजय बटकडली यांच्या हस्ते शिबिराचे उद्‌घाटन झाले. या वेळी विश्‍वनाथ कांबळे, विलास पाटील, बाबासाहेब कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57786 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top