पोस्टर्स हटवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोस्टर्स हटवले
पोस्टर्स हटवले

पोस्टर्स हटवले

sakal_logo
By

चिटकवलेली पोस्टर्स हटवली
कोल्हापूर, ता. १३ ः टेंबलाई नाका येथील उड्डाणपुलाच्या भिंतीवर चिटकवलेल्या विविध जाहिरातींची स्वच्छता करण्यात आली. यासाठी सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांनी विविध कंपनींना निवेदन दिले होते. अनाधिकृत जाहिराती हटवण्यासाठी संबंधित कंपनींना कळवले होते. तसेच या जाहिराती चिकटवणाऱ्या एजन्सीकडून स्वच्छ करून घेण्यासही सांगितले होते. शहर स्वच्छ ठेवण्यासाठीबाबत त्यांचे समुपदेशन केले होते. त्यानुसार स्वच्छता झाली; पण महापालिकेकडून काहीही पाऊले उचलले नाहीत. त्यांनी शहरभर लागलेली पोस्टर्स हटवावीत अशी मागणी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57874 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top