सौ. जरग यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सौ. जरग यांचा गौरव
सौ. जरग यांचा गौरव

सौ. जरग यांचा गौरव

sakal_logo
By

21630
पुणे ः संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या वतीने रेवती जरग यांना श्री स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान करताना अभिनेत्री आरोही हिवरकर. शेजारी रोहित माने, ओम जरग, सचिन जरग, रंजना माने, डॉ. मोहन गायकवाड व मृत्युंजय माने.

‘समाजरत्न’ पुरस्कार
रेवती जरग यांना प्रदान
कोल्हापूर ः येथील संस्कार प्रतिष्ठानच्या महिला जिल्हाप्रमुख रेवती सचिन जरग यांचा सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘संस्कार प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्र राज्य’च्या श्री स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने पुणे येथे गौरव केला. टाटा मोटर्सचे टीजीएम मृत्युंजय माने, अभिनेत्री आरोही हिवरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच ‘कोरोना योद्धा’ म्हणूनही गौरविणले. प्रमुख पाहुणे म्हणून मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57929 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top