उपमुख्यमंत्री-केंद्रीय मंत्री दौऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपमुख्यमंत्री-केंद्रीय मंत्री दौऱ्यावर
उपमुख्यमंत्री-केंद्रीय मंत्री दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री-केंद्रीय मंत्री दौऱ्यावर

sakal_logo
By

उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री
आज जिल्हा दौऱ्यावर
कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब पाटील-दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड शनिवार (ता. १४) कोल्हापूरमध्ये विमानतळावरून सांगलीकडे रवाना होणार आहेत. श्री. पवार यांचे सायंकाळी ४.४० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन होईल.
पावणेपाच वाजता ते मोटरीने तासगावकडे (जि. सांगली) रवाना होतील. केंद्रीय रेल्वे, कोळसा व खनिकर्म राज्यमंत्री दानवे यांचे सायंकाळी ६.०५ वाजता विमानतळावर आगमन होईल. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री. कराड सायंकाळी ५.१५ वाजता कोल्हापूर विमानतळ येथे येतील. मंत्री दानवे आणि कराड दोघेही मोटारीने तासगांवकडे रवाना होतील. रात्री ९ वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57958 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top