निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

०१६३१
मारुती मिठारी
सोनाळी ः गाडेगोंडवाडी (ता. करवीर) येथील मारुती धोंडिराम मिठारी (वय ८३) यांचे निधन झाले. वृत्तपत्र विक्रेते बाजीराव मिठारी यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

०१६३३
अर्चना प्रभुआजगावकर
कोल्हापूर ः शास्त्रीनगर येथील सौ. अर्चना मिलिंद प्रभुआजगावकर (वय ४८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, सासू असा परिवार आहे.

२१६२७
सर्जेराव राणे
कोल्हापूर ः गारगोटी (ता. भुदरगड) येथील सर्जेराव विश्‍वासराव राणे (वय ६६) यांचे निधन झाले. राज्य परिवहन मंडळातून ते निवृत्त झाले होते. ॲड. शिवाजीराव राणे यांचे ते मोठे बंधू होत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी राणेवाडी (ता. भुदरगड) येथे आहे.
-----
21643
मंगला धायगुडे
कोल्हापूर : श्रीमती मंगला जयंतराव धायगुडे (वय ८४) यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

21646
सुशीला माने
कोल्हापूर : सम्राटनगर येथील श्रीमती सुशीला पांडुरंग माने यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १५) आहे.

फोटो : 21648
प्रकाश म्हेतर
कोल्हापूर : मंगळवार पेठ, देवणे गल्ली येथील राजू उर्फ प्रकाश नामदेव म्हेतर (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

फोटो : 21651
उषा मोहिते
कोल्हापूर : मंगळवार पेठ, दैवज्ञ बोर्डिंग परिसर येथील श्रीमती उषा सुरेशराव मोहिते (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले असा परिवार आहे.

फोटो : 21653
हिराबाई यादव
कोल्हापूर : विश्‍वकर्मा हौसिंग सोसायटी, जवाहरनगर येथील हिराबाई बाबूराव यादव (वय ८९) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. १४) आहे.

फोटो : 21656
गामा लोखंडे
कोल्हापूर : राजारामपुरी, मातंग वसाहत येथील गामा शंकर लोखंडे (वय ७६) यांचे निधन झाले. ते प्रख्यात तबला वादक होते. कोल्हापुरातील अनेक भजनी मंडळामध्ये ते तबला वादक म्हणून परिचित होते. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सून, नातू असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १५) आहे.

फोटो : 21658
सोनाबाई पाटील
कोल्हापूर : कुशिरे येथील श्रीमती सोनाबाई कृष्णात पाटील (वय ९०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १५) आहे.

फोटो : 21662
प्रकाश ढोपे
कोल्हापूर : मंगळवार पेठ येथील प्रकाश गोविंद ढोपे यांचे निधन झाले. त्यांचा मागे मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : 00570
भाऊसो पाटील
दानोळी ः निमशिरगाव येथील मलगोंडा भाऊसो पाटील-हणमगोंडा (वय ७२) यांचे निधन झाले. ते जवाहर सहकारी साखर कारखान्याचे माजी चीफ अकौंटंट होते. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, भावजय, पुतण्या असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57978 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top