२ क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२ क
२ क

२ क

sakal_logo
By

21616
कोल्हापूर : मयूरी सावळकरचा सत्कार करताना डॉ. क्रांतिकुमार पाटील, प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर, पूजा ठाकूर.

मयूरी सावळकरचा सत्कार
कोल्हापूर : सुरत येथील ॲरो युनिव्हर्सिटी येथे झालेल्या वेस्ट झोनल इंटर युनिव्हर्सिटी टुर्नामेंटमध्ये शिवाजी विद्यापीठाचा बुद्धिबळचा संघ तृतीय क्रमांक मिळविला. चेन्नई येथे झालेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी चेस टुर्नामेंटमध्ये टॉप टेनमध्ये शिवाजी विद्यापीठाचा संघाचा समावेश होऊन संघाने पाचवे स्थान प्राप्त केले. या संघामध्ये कमला कॉलेजची बी.सी.ए. प्रथम वर्षात शिकत असलेली खेळाडू मयुरी सावळकर हिचा समावेश होता. मयुरीचे ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, प्राजक्त पाटील, प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर, शारीरिक शिक्षण संचालिका ज्योती गावडे, पूजा ठाकूर यांनी अभिनंदन केले.
...

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57981 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top