महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष दौऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष दौऱ्यावर
महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष दौऱ्यावर

महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष दौऱ्यावर

sakal_logo
By

विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ
दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर
कोल्हापूर, ता. १३ : महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ शनिवार (ता. १४) पासून दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर आहेत.
दौरा असा - शनिवार (ता. १४) सकाळी ६.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. १० वाजता शासकीय विश्रामगृह येथून आमदार श्रीमती जयश्री जाधव यांच्या निवासस्थानी भेट. ११ वाजता सम्राटनगर येथून जोतिबाकडे प्रयाण. १२ वाजता जोतिबा. १ वाजता जोतिबा येथून कोल्हापूरकडे प्रयाण. २ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. ५ वाजता न्यू पॅलेस शाहू महाराजांच्या निवासस्थानी भेट. ६ वाजता राज्यातील १५० लोककलावंतांचा आविष्कार कार्यक्रमास शाहू छत्रपती मिल येथे भेट. रात्री ८ वाजता राखीव. रविवार (ता. १५) सकाळी ८ वाजता कोल्हापूर येथून आदमापूर बाळूमामा देवस्थानकडे प्रयाण. ९ वाजता आदमापूर आगमन व दर्शनासाठी राखीव. सकाळी ९.३० वाजता माजी आमदार के. पी. पाटील यांच्या निवासस्थानी (मुदाळ, ता. भुदरगड) येथे भेट. १०.३० वाजता आमदार प्रकाश आबिटकर यांच्या निवासस्थानी भेट. ११.३० वाजता गारगोटी येथून दासेवाडीकडे प्रयाण. १२.१५ वाजता दासेवाडी, भुदगरड येथे आगमन व स्वीय सहायक अमर परुळेकर यांच्या निवासस्थानी भेट. ३ वाजता (पाटगाव, ता. भुदरगड) येथे मौनी महाराज यांच्या मठास भेट.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57983 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top