आवश्यक- संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवश्यक- संक्षिप्त
आवश्यक- संक्षिप्त

आवश्यक- संक्षिप्त

sakal_logo
By

21678
जैन सोशल ग्रुपतर्फे पांजरपोळसाठी साहित्य
कोल्हापूर ः येथील जैन सोशल ग्रुपच्या वतीने पांजरपोळ ट्र्स्टला औषधांसह विविध आवश्यक साहित्य देण्यात आले. शरदभाई शाह यांच्या स्मृति दिनानिमित बारा जनावरांना कतलखान्यातून आणून जीवदान देण्यात आले. त्यांना पांजरपोळ येथे सोडण्यात आले. गोमाता पूजा करून नवकार महामंत्राचे पठण झाले. ग्रुपच्या अध्यक्षा रज्जू कटारिया यांच्या हस्ते साहित्य सुपूर्द करण्यात आले. यावेळी रोहित पारेख, सुनीत पारिख, अनिलभाई शाह, वनेचंद कटारिया, अतुल शाह, अशोक जैन, उमेदजी परमार, प्रतिमा गांधी, शैला पाटील, कांचनबाला परमार आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58019 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top