‘लकिकट्टे’च्या अध्यक्षपदी विष्णू पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘लकिकट्टे’च्या अध्यक्षपदी विष्णू पाटील
‘लकिकट्टे’च्या अध्यक्षपदी विष्णू पाटील

‘लकिकट्टे’च्या अध्यक्षपदी विष्णू पाटील

sakal_logo
By

21685
विष्णू पाटील
21686
सूर्याजी कांबळे


‘लकिकट्टे’च्या अध्यक्षपदी विष्णू पाटील
कोवाड ः लकिकट्टे (ता. चंदगड) येथील विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी विष्णू वैजू पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी सूर्याजी लुमाना कांबळे यांनी बिनविरोध निवड झाली. आमदार राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. संचालक म्हणून बंडू चिगरे, जयवंत खोत, बंडू थोरवत, संभाजी रेडेकर, ईराप्पा तोरस्कर, अनिल रेडेकर, जानबा नार्वेकर, जोतिबा मुंगारे, सुनीता नार्वेकर, सीताबाई भिंबर यांची निवड झाली. निवडीनंतर अध्यक्ष विष्णू पाटील यांनी सर्वांना बरोबर घेऊन संस्थेचे कामकाज करणार असल्याचे सांगितले. या वेळी अशोक खराडे, नामदेव कांबळे, इराप्पा कांबळे, विष्णू कांबळे, राजू भिंबर, एकनाथ मुंगारे, भरत रेडेकर उपस्थित होते. सचिव राणबा कडगावकर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58035 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top