आजरा ः आजरा कारखाना बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः आजरा कारखाना बातमी
आजरा ः आजरा कारखाना बातमी

आजरा ः आजरा कारखाना बातमी

sakal_logo
By

आजरा कारखान्यातर्फे बुधवारी श्रमदान
आजरा ः आजरा शेतकरी साखर कारखान्याच्या वतीने बुधवार (ता. १८) श्रमदान शिबिर होत आहे. गवसे (ता. आजरा) येथील कारखाना परिसर स्वच्छता व वृक्षारोपण पूर्वतयारी यासाठी शिबिर होत आहे. कारखाना कर्मचारी व स्वंयसेवक यामध्ये सहभागी होत असून, सकाळी १० वाजता सुरुवात होईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58222 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top