निलेश राणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निलेश राणे
निलेश राणे

निलेश राणे

sakal_logo
By

नीलेश राणे यांची
शाहू समाधिस्थळी भेट

कोल्हापूर, ता. १४ ः माजी खासदार भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी आज शाहू समाधिस्थळाला आज भेट दिली. राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतींना वंदन केले. राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी पर्वानिमित्त त्यांनी येथे भेट दिली. यानंतर श्री. राणे यांनी सचिन तोडकर यांच्या कार्यालयात त्यांनी भाजपच्या निवडक कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेतली. यात येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडणुकीला उभे करावे लागतील. महाविकास आघाडी विरोधात भूमिका घेऊन या निवडणुका लढवाव्या लागतील. त्यासाठी लागेल ती मदत करण्याची तयारी असून भाजप कार्यकर्त्यांनी तयारी सुरू करावी अशा सूचना ही त्यांनी केल्या, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, पांचाळ सुतार समाजच्या एक बांधकामाची पायाभरणी समारंभासही त्यांनी उपस्थिती लावली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58283 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top