राष्ट्रवादीचे निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीचे निवेदन
राष्ट्रवादीचे निवेदन

राष्ट्रवादीचे निवेदन

sakal_logo
By

२१८५२

अभिनेत्री केतकीवर
गुन्‍हा दाखल करा
शहर राष्ट्रवादीची मागणी

कोल्हापूर, ता. १४ ः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर गलिच्छ कविता करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे केली. याचे निवेदन शिष्टमंडळाने सायबर पोलिस ठाण्यास दिले. ते पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी स्वीकारले.
भाषणाची तोडमोड करून लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रकार केला आहे. समाज भडकवणाऱ्या या प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी शहराध्यक्ष
आर. के. पोवार यांनी केली. गुन्हा नोंद न केल्यास आंदोलनाचा इशाराही कार्यकर्त्यांकडून दिला. या वेळी महिलाध्यक्षा जहिदा मुजावर, युवती अध्यक्षा पूजा साळुंखे, सरचिटणीस सुनील देसाई, फिरोज सरगूर, शीतल तिवडे, रियाज कागदी, सुनीता राऊत, रंजिता चौगुले, मंगल कट्टी, गणेश जाधव, स्वाती काळे, सोहेल बागवान, विक्रांत साळुंखे, बाबा जगताप आदी उपस्थित होते.
-----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58289 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top