सिंगल १ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंगल १
सिंगल १

सिंगल १

sakal_logo
By

शाहू चित्रमंदिरचा
आज ७५ वा
वर्धापनदिन

कोल्हापूर ः येथील मराठी व हिंदी चित्रपटांचे माहेरघर असलेल्या शाहू चित्रमंदिराचा उद्या (रविवारी) अमृतमहोत्सवी वर्धापनदिन साजरा होणार आहे. गेली साडेसात दशके या चित्रमंदिरात अनेक चित्रपटांनी सुर्वणकाळ अनुभवला. या साऱ्या स्मृतींना यानिमित्ताने उजाळा मिळणार आहे. एका छोट्या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सकाळी साडेदहा ते दुपारी एक या वेळेत चित्रपटगृहात सिनेक्षेत्रातील मंडळी एकवटणार आहेत.
...........
युनिक ॲकॅडमीतर्फे
आज मोफत मार्गदर्शन
कोल्हापूर ः युनिक ॲकॅडमीतर्फे उद्या (रविवारी) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व, मुख्य परीक्षेबरोबरच मुलाखतीच्या तयारीसाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. खासबाग मैदान येथील भोसले प्लाझामध्ये सायंकाळी चार वाजता शिबिर होणार असून, इच्छुकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संचालक शशिकांत बोराळकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58302 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top