मुगळी येथे रस्ता कामाचा प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुगळी येथे रस्ता कामाचा प्रारंभ
मुगळी येथे रस्ता कामाचा प्रारंभ

मुगळी येथे रस्ता कामाचा प्रारंभ

sakal_logo
By

22192
मुगळी : मुसळे घर ते शिंदेवाडी रस्त्याच्या कामास प्रारंभ करताना राणी खमलेहट्टी. शेजारी रमेश आरबोळे, राजू खमलेहट्टी, बाळगोंडा पाटील, के. एन. पाटील आदी.

मुगळी येथे रस्ताकामास प्रारंभ
नूल : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे जिल्हा परिषदेच्या फंडातून मुसळे घरापासून ते शिंदेवाडीकडे जाणाऱ्या ५०० मीटर लांबीच्या रस्त्यासाठी १४ लाख ७४ हजार रुपये मंजूर झाले असून या रस्त्याच्या कामास प्रारंभ जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी खमलेहट्टी यांच्या हस्ते झाला. या वेळी खमलेहट्टी व रूपा धुळाज यांचा रमेश आरबोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘गोडसाखर’चे माजी संचालक रमेश आरबोळे, राजू खमलेहट्टी, बाळगोंडा पाटील, के. एन. पाटील, संरपच बी. जी. स्वामी, उपसरपंच रूपा धुळाज, प्रियंका आरबोळे, चंद्रकांत भोसले, अण्णासाहेब चौगुले, भीमा आरबोळे, अशोक महाडिक, आप्पासाहेब धुळाज, गुरलिंग आरबोळे, गजानन पाटील, सागर पोवार, आनंदा चोथे, चाचा गुरव, कल्लय्या पटदेवरु आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58674 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top