सोफिया तकीलदार हिचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोफिया तकीलदार हिचा सत्कार
सोफिया तकीलदार हिचा सत्कार

सोफिया तकीलदार हिचा सत्कार

sakal_logo
By

सोफिया तकीलदार हिचा सत्कार
आजरा : शिवाजी विद्यापीठातून सोफिया अब्दुल रशिद तकीलदार हिने बीसीएला विद्यापीठात तिसरा क्रमांक मिळवला. तिचा आजरा येथे सत्कार करण्यात आला. या वेळी माजी उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे, हाजी शेफतल्ली दरवाजकर, अष्कर लष्करे, अॅड. जावेद दिडबाग, हुसेन दरवाजकर, हाजी सिलेमान दरवाजकर, अबुसईद माणगावकर, मजिद पठाण, सतार ढालाईत, अजीज दरवाजकर, राहिमान लमतुरे, असलम आगलावे, रशिद इंजनाळकर, बाबुभाई दरवाजकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58802 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top