सरस्वती विद्यालयात स्नेहमेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरस्वती विद्यालयात स्नेहमेळावा
सरस्वती विद्यालयात स्नेहमेळावा

सरस्वती विद्यालयात स्नेहमेळावा

sakal_logo
By

22576
कालकुंद्री : स्नेहमेळाव्याला उपस्थित विद्यार्थी.

सरस्वती विद्यालयात स्नेहमेळावा
कुदनूर : कालकुंद्री येथील सरस्वती विद्यालयाच्या १९९३-९४ च्या एसएससी बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुभाष बेळगावकर होते. शिवाजी खवणेवाडकर यांनी प्रास्ताविक केले. सैन्यदलात विशेष कामगिरी करणाऱ्या आनंद पाटील, गजानन जोशी, नरसिंग पाटील, दीपक जोशी व अरुण गिरी या विद्यार्थ्यांचाही गुरुवर्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. विनायक पोतदार, यल्लाप्पा पाटील, राजेंद्र मस्करेंज, महेश पाटील, कल्लाप्पा पाटील, आनंद पाटील, जोतिबा नरेवाडकर, राजेंद्र पाटील, कल्लाप्पा जोशी, इस्माईल शेख, जहूर मुल्ला, सुवर्णा पाटील, सुमन पाटील या विद्यार्थ्यांनी, तर मुख्याध्यापक सुभाष बेळगावकर, ए. टी. कागणमकर, पी. जी. मनवाडकर, पी. आर. बसरीकट्टी, एम. बी. पाटील, वंदना पाटील या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. श्रीकांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विनायक पोतदार यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58887 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top