
निधन- १९
२२८३६
विशाल पाटील
बाजार भोगाव ः पोहाळे तर्फ बोरगाव (ता. पन्हाळा) येथील विशाल सुरेश पाटील (वय २३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, आजी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (ता. २०) आहे.
१७१४
वत्सला पाटील
सेनापती कापशी : नंद्याळ (ता. कागल) येथील सौ. वत्सला दत्तात्रय पाटील (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुगळी येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक आर. डी. पाटील यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन उद्या (ता. २०) आहे.
23055
सोनाबाई पाटील
म्हाकवे : येथील श्रीमती सोनाबाई दादू पाटील वय (९३) यांचे निधन झाले. स्वातंत्र्यसैनिक कै. दादू दत्तू पाटील यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (ता. २०) आहे.
१०६६
हिराबाई गुरव
सोनाळी ः सडोली दुमाला (ता. करवीर) येथील हिराबाई पांडूरंग गुरव (वय ८९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बलभीम केदारलिंग महिला दूध संस्थेचे सचिव तानाजी गुरव यांच्या आई व माजी सरपंच मनिनीषा गुरव यांच्या त्या सासू होत.
१०६४
दत्तात्रय पोवार
सोनाळी ः सडोली खालसा (ता. करवीर) येथील शाहीर व पैलवान दत्तात्रय कृष्णा पोवार (वय ९४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे सून, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
१६२६
बाळासाहेब ढवळे
पेठवडगाव : येथील बाळासाहेब बापूसाहेब ढवळे (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे, तीन भाऊ असा परिवार आहे. रक्षा विसर्जन शुक्रवारी (ता. २०) आहे.
23049
जोतिबा धनवडे
नूल : जरळी (ता. गडहिंग्लज) येथील जोतिबा ऊर्फ काका रामा धनवडे (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (ता. २०) आहे.
१६२८
आमीरहामजा मोमीन
पेठवडगाव : येथील डॉ. हाजी आमीरहमजा युसूफ मोमीन (वय ७८) यांचे निधन झाले. वडगाव मुस्लिम समाजाचे ते माजी सेक्रेटरी होत. त्यांच्या मागे मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जियारत विधी उद्या (ता. २०) आहे.
01617
पांडुरंग गुरव
कसबा तारळे : येथील पांडुरंग लक्ष्मण गुरव (वय ६३) यांचे निधन झाले. फॅब्रिकेटर व्यावसायिक धनाजी व युवराज गुरव यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
01605
प्रा. भैरू भालेकर
नेसरी : शिप्पूर तर्फ नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील प्रा. भैरू रामू भालेकर (वय ३८) यांचे निधन झाले. ते बेळगाव येथील बी. एड. कॉलेजमध्ये अध्यापक होते. शिप्पूरमध्ये सुकन्या योजना अभियानातंर्गत घराच्या दरवाजावर महिलांच्या नावाची नेमप्लेट लावण्यात त्यांचा सहभाग होता. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59562 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..