शिवराजमध्ये आर्थिक नियोजनावर मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवराजमध्ये आर्थिक नियोजनावर मार्गदर्शन
शिवराजमध्ये आर्थिक नियोजनावर मार्गदर्शन

शिवराजमध्ये आर्थिक नियोजनावर मार्गदर्शन

sakal_logo
By

‘शिवराज’मध्ये आर्थिक नियोजनावर मार्गदर्शन
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात ‘गुंतवणूक व आर्थिक नियोजन’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम अध्यक्षस्थानी होते. ‘एसबीआय’चे विभागीय व्यवस्थापक रवीकुमार जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. महेश चौगुले यांनी स्वागत केले. श्री. जगताप म्हणाले, की गुंतवणूक हा आपल्या जगण्याचा भाग आहे. त्यामुळे जीवनात गुंतवणुकीला फार महत्त्व आहे. आपण आज केलेली गुंतवणूक भविष्यासाठी फार महत्त्वाची असते. पण, आजही समाजातील केवळ तीन टक्के लोकच गुंतवणूक करतात. ‘एसबीआय’च्या सुप्रिया कांबळे, पर्यवेक्षक तानाजी चौगुले आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59875 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top