हनुमान मंदिरात आज कलशारोहण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हनुमान मंदिरात आज कलशारोहण
हनुमान मंदिरात आज कलशारोहण

हनुमान मंदिरात आज कलशारोहण

sakal_logo
By

हनुमान मंदिरात
आज कलशारोहण
आजरा ः पेरणोली (ता. आजरा) येथे हनुमान मंदिर वास्तुशांती, कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा होत आहे. दोन दिवस कार्यक्रम होतील. शनिवारी (ता. २१) सकाळी सात वाजता हनुमान मूर्तीची व कलशाची हत्तीवरून मिरवणूक असून, सकाळी अकरा वाजता धार्मिक विधी व होमवहन होईल. रात्री नऊ वाजता कीर्तनाचा कार्यक्रम होईल. रविवारी (ता. २२) सकाळी धार्मिक विधी असून यामध्ये कलशारोहण, प्राणप्रतिष्ठापना, अभिषेक व नैवेद्य होईल. दुपारी देणगीदारांचा सत्कार होईल. कार्यक्रमाला माजी खासदार धनंजय महाडिक व राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. त्याचबरोबर रात्री सोंगी भजन होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59994 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top