क्रीडा भारती भारत प्रदक्षिणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रीडा भारती भारत प्रदक्षिणा
क्रीडा भारती भारत प्रदक्षिणा

क्रीडा भारती भारत प्रदक्षिणा

sakal_logo
By

क्रीडा भारतीतर्फे
भारत प्रदक्षिणा

कोल्हापूर, ता. २० : क्रीडा भारतीच्या वतीने भारत प्रदक्षिणाद्वारे राष्ट्रवंदना उपक्रम राबवला जात आहे. रविवार (ता. २२) सकाळी पावणेनऊ वाजता देशभरात एकाच वेळी २२५ ठिकाणाहून भारत परिक्रमा केली जाणार आहे. एकाच वेळी एकाच दिवशी तीन तासामध्ये एकत्रित ही परिक्रमा करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येकी ७५ जणांचा सहभाग असणारे गट करण्यात येणार असून, प्रत्येक गटाने ७५ किलोमीटरचे अंतर मोटारसायकल रॅलीद्वारे पूर्ण करण्याचे आहे. अशी माहिती क्रीडा भरतीच्या झालेल्या बैठकीत प्रांत सहमंत्री अश्विनी पाटील, जिल्हाध्यक्ष श्रीपाल जद्रे यांनी दिली. उपाध्यक्ष सुमित्रा जाधव, विवेक कुलकर्णी, विजय जाधव, सयाजी पाटील, धनंजय पाटील,अक्षय खांडेकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60073 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top