निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन
निधन

निधन

sakal_logo
By

१२१६
विलाल टिटवे
वडणगे ः येथील विलास महादेव टिटवे (वय ६९) यांचे निधन झाले. शाहू नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका शोभा टिटवे यांचे ते पती होत. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २२) आहे.

23481
कांचनमाला देसाई
कोल्हापूर ः येथील श्रीमती कांचनमाला कमलाकर देसाई (वय ७८) यांचे निधन झाले. १९६९ मध्ये त्यांनी पाचगणीचे नगराध्यक्ष पद भूषविले होते. तसेच १९६९-१९७४ मध्ये सेंट पिटर्स स्कूल येथे शिक्षिका होत्या.

२५५२
शकुंतला पाटील
कबनूर ः येथील शकुंतला भीमगोंडा पाटील-नागाप्पा (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २३) आहे.

२५५०
बारीकराव गीते
कबनूर ः कोरोची (ता. हातकणंगले) येथील सिद्धार्थनगरमधील बारीकराव रामभाऊ गीते (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, तीन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

२६०१
पांडुरंग कदम
उजळाईवाडी ः गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील पांडुरंग बापू कदम (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार (ता. २०) आहे.

१८२७
मंगलादेवी वरुटे
कसबा बीड : येथील मंगलादेवी व्यंकटराव वरुटे (वय ५५) यांचे निधन झाले. कुंभी कारखान्याचे माजी संचालक व्यंकटराव वरुटे यांच्या त्या पत्नी व विद्यमान संचालक उत्तमराव वरुटे यांच्या वहिनी होत. त्यांच्या मागे दोन मुलगे व सून असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २२) आहे.

००९९३
लक्ष्मी रावळ
भुये : निगवे दुमाला (ता. करवीर) येथील लक्ष्मी रघुनाथ रावळ (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. भैरवनाथ दूध संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब रावळ यांच्या आई होत. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २२) आहे.

१६४७
कमलाकर पौंडकर
कोल्हापूर : गणेशवाडी (ता. करवीर) येथील कमलाकर सदाशिव पौंडकर (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे भाऊ, भावजय, पुतणे, सुना, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार (ता. २२) आहे.

१६३२
गजानन कदम
पेठवडगाव : गणेश मंदिर येथील गजानन हरी कदम (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २२) आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60362 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..