माणगाव सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी सुधीर लांडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माणगाव सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी सुधीर लांडे
माणगाव सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी सुधीर लांडे

माणगाव सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी सुधीर लांडे

sakal_logo
By

माणगाव सेवा संस्थेच्या
अध्यक्षपदी सुधीर लांडे
चंदगड ः माणगाव (ता. चंदगड) येथील विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी सुधीर लांडे, तर उपाध्यक्षपदी सुनील पाटील यांची सर्वानुमते निवड झाली. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. आमदार राजेश पाटील गटाने वर्चस्व कायम राखले. अनिल सुरुतकर यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवड करण्यात आली. संचालक शिवाजी फडके, नंदकुमार सुरुतकर, कृष्णा होनगेकर, सदानंद कुंभार, शिवाजी पिटूक, पांडुरंग कांबळे, हणमंत निट्टूरकर, राणबा बेनके, नामदेव चिगरे, सुमन फडके, वनिता घोळसे यांनी निवड प्रक्रियेत सहभाग घेतला. रामचंद्र बेनके, शि. ल. होनगेकर, शिवाजी नौकुडकर, प्रकाश पाटील, जयवंत सुरुतकर, जानबा हारकारे, गोपाळ चव्हाण, गोपाळ रामगावडे, सिद्धोजी होणगेकर, जोतिबा गावडे, जयवंत कांबळे, दयानंद सावंत यांच्यासह ग्रामस्थ, सभासद उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60456 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top