‘पांडुरंग’च्या अध्यक्षपदी रुपाली पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पांडुरंग’च्या अध्यक्षपदी रुपाली पाटील
‘पांडुरंग’च्या अध्यक्षपदी रुपाली पाटील

‘पांडुरंग’च्या अध्यक्षपदी रुपाली पाटील

sakal_logo
By

23688
रुपाली पाटील, आप्पा पाटील

‘पांडुरंग’च्या अध्यक्षपदी रुपाली पाटील
गडहिंग्लज, ता. २२ : मुंगूरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील श्री पांडुरंग विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी रुपाली पाटील यांची तर उपाध्यक्षपदी आप्पा पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सहायक निबंधक कार्यालयाकडील सहकार अधिकारी एच. बी. खोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत या निवडी झाल्या. सौ. पाटील यांच्या रुपाने संस्थेच्या अध्यक्षपदी प्रथमच महिलेला संधी मिळाली आहे. करीआप्पा कुराडे यांचे भाषण झाले. सभेला संचालक उपस्थित होते. सचिव नीलेश देसाई यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60561 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top