
निधन वृत्त
23780
प्रल्हाद शर्मा
कोल्हापूर : नागाळा पार्क येथील श्री बाळकृष्ण हवेलीतील (मंदिर) मुख्याजी प्रल्हाद शिवनाथ शर्मा (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रार्थना सभा सोमवारी (ता. २३) सायंकाळी पाच ते सहा वेळेत श्री बाळकृष्ण हवेलीत आहे.
02634
जंबू साजणे
कुरुंदवाड ः शेडशाळ(ता.शिरोळ) येथील प्रगतशील शेतकरी जंबू आण्णाप्पा साजणे (वय ७२) यांचे निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार (ता.२३) आहे.
23784
शोभा मिरजकर
कोल्हापूर : केर्ले (ता. करवीर) येथील शोभा पंडित मिरजकर (वय ६४) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २३) आहे.
23785
अविनाश नांदणीकर
कोल्हापूर : निपाणी येथील अविनाश हिंदूराव नांदणीकर (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगी, मुलगा, बहिणी, भाऊ असा परिवार आहे.
23786
संजय घोरपडे
कोल्हापूर : वडणगे, मिलिंद नगर येथील संजय गणपत घोरपडे (वय ६०) यांचे निधन झाले. जलदान विधी मंगळवारी (ता. २४) आहे.
01136
सदाशिव पाटील
पोर्ले तर्फे ठाणे ः निटवडे (ता. करवीर) येथील सदाशिव गणपती पाटील (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. रक्षाविर्सजन सोमवार (ता. २३) आहे.
02692
आनंदा कुंभार
उत्तूर ः येथील नवजीवन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आनंदा शंकर कुंभार (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे.
01829
गणपती मोरे
कसबा बीड ः कोगे (ता. करवीर) येथील गणपती श्रीपती मोरे (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
01619
बापू वागरे
कसबा तारळे : करंजफेण (ता. राधानगरी) येथील बापू विष्णू वागरे (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, पाच मुलगे, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २२) आहे.
23724
रामचंद्र वंजारे
गडहिंग्लज : कोल्हापूर येथील रामचंद्र भैरू वंजारे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे, मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
02397
संजय शिंदे
टोप : अंबप (ता. हातकणंगले) येथील संजय भिकाजी शिंदे यांचे निधन झाले. अलिबाग येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांचे ते पती होत. रक्षाविसर्जन उद्या (ता.२३) आहे.
03574
गंगुबाई दिनकर
कागल : येथील ठाकरे चौकात राहणाऱ्या श्रीमती गंगुबाई दिनकर गुरव ( वय ५७) यांचे निधन झाले. राजेंद्र गुरव यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन सोमवार (ता.२२) आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60666 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..