भोगवटा प्रमाणपत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोगवटा प्रमाणपत्र
भोगवटा प्रमाणपत्र

भोगवटा प्रमाणपत्र

sakal_logo
By

‘भोगवटा प्रमाणपत्र प्रक्रिया सुटसुटीत करा’
कोल्हापूर ः नवीन घर बांधल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महापालिकेतर्फे राबवली जाणारी प्रक्रिया क्लिष्ट असून, ती सुटसुटीत करावी, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने केली आहे. त्यानुसार नगररचना तसेच घरफाळा विभागाला प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. घर बांधण्यासाठी नगररचना विभागाकडून परवानगी दिली जाते; पण भोगवटा प्रमाणपत्राची प्रक्रिया प्रचंड त्रासदायक असल्याचे अशोक पोवार, रमेश मोरे यांनी निवेदन दिले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60676 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top