कवी सुमित्रानंदन यांची जयंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कवी सुमित्रानंदन यांची जयंती
कवी सुमित्रानंदन यांची जयंती

कवी सुमित्रानंदन यांची जयंती

sakal_logo
By

23989
गडहिंग्लज : कवी सुमित्रानंदन यांच्या जयंतीनिमित्त भित्तीपत्रक प्रकाशनप्रसंगी डॉ. मंगलकुमार पाटील, शैलजा हिरेमठ, करिश्मा काझी, डॉ. डी. बी. पाटील आदी.

कवी सुमित्रानंदन यांची जयंती
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात ज्ञानपिठ पुरस्कार विजेते कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त भित्तीपत्रिकेचे प्रकाशन अभिनेते निनाद काळे यांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांचे या वेळी भाषण झाले. शैलजा हिरेमठ हिने सुमित्रानंदन पंत यांच्या कार्याची माहिती दिली. करिश्मा काझी हिने सूत्रसंचालन केले. डॉ. डी. बी. पाटील यांनी आभार मानले. प्रा. अनिल उंदरे, डॉ. शिवानंद मस्ती, प्रा. सावंत, प्रा. डी. एम. पाटील, प्रा. शशिकांत संघराज, डॉ. सरला आरबोळे, डॉ. दत्तात्रय वाघमारे व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60931 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top