माधवबाग हॉस्पीटलतर्फे आरोग्य शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माधवबाग हॉस्पीटलतर्फे आरोग्य शिबीर
माधवबाग हॉस्पीटलतर्फे आरोग्य शिबीर

माधवबाग हॉस्पीटलतर्फे आरोग्य शिबीर

sakal_logo
By

माधवबाग हॉस्पिटलतर्फे आरोग्य शिबिर
गडहिंग्लज : माधवबाग हॉस्पिटलच्या येथील शाखेतर्फे ता. २८ ते ३१ दरम्यान हृदयरोग व मधुमेह रुग्णांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी व बायपास झालेल्या रुग्णांसाठी मोफत हृदयरोग तपासणी व मधुमेही रुग्णांची तपासणी होणार आहे. हृदयाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि मधुमेह कशामुळे होतो व त्यावरील उपाय यांबाबत तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार आहे. हृदयरोगासंबंधित रुग्णांनी पूर्वीचे मेडिकल रिपोर्ट आणि मधुमेही रुग्णांनीही ‘एचबीएवनसी’चे जुने रिपोर्ट घेऊन येणे आवश्यक आहे. आजरा रोडवरील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समधील हॉस्पिटलमध्ये सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत हे शिबिर होईल. गरजूंनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61078 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top