लॉरी ऑपरेटर निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लॉरी ऑपरेटर निवेदन
लॉरी ऑपरेटर निवेदन

लॉरी ऑपरेटर निवेदन

sakal_logo
By

ट्रकच्या पासिंगसाठी अधिकाऱ्यांना निवेदन
कोल्हापूर ः मालवाहतूक ट्रकचे पासिंग वेळेवर करा यासह अन्य मागण्यांचे निवेदन आज लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना दिले. निवेदनात म्हटले आहे, पासिंगची मुदत संपण्याची वाट न पाहता ज्या त्या दिवशी तारीख द्यावी. ओव्हर लोड भरणाऱ्या संबंधित पार्टीवर (दुकान मालकांवर) कारवाई करावी, हेवी वाहन परवाना नूतनीकरण करताना ड्रायव्हिंग सर्टिफिकेटची सक्ती करू नये. स्क्रॅप वाहन केले जात असतानाही त्याच्या दंडाच्या परमीट रद्द केले असतानाही त्याच्या नोटिसा येत असल्याची नाराजी शिष्टमंडळाने व्यक्त केली. अध्यक्ष सुभाष जाधव यांच्यासह भाऊ घोगळे, प्रकाश केसरकर, हेमंत डिसले यांचा शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी श्री. पाटील यांनी वाहन स्क्रॅप करण्यासाठी दिलेला अर्ज सादर करावा, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार नसल्याचे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61353 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top