हुलवीरदेव संस्थेचे देसाई अध्यक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुलवीरदेव संस्थेचे देसाई अध्यक्ष
हुलवीरदेव संस्थेचे देसाई अध्यक्ष

हुलवीरदेव संस्थेचे देसाई अध्यक्ष

sakal_logo
By

01618
नारायण देसाई
01617
सुरेश पाटील

हुलवीरदेव संस्थेचे देसाई अध्यक्ष
नेसरी : अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथील हुलवीरदेव विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी नारायण बाळकृष्ण देसाई, तर उपाध्यक्षपदी सुरेश राऊ पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सहायक निबंधक कार्यालयातील आर. जे. कांबळे अध्यक्षस्थानी होते. या वेळी नूतन संचालक हुलजी सोले, पांडुरंग दळवी, राणबा दोरूगडे, ईश्‍वर नाईक, विष्णू पाटील, शिवाजी पाटील, मीलन चवरे, कमल पाटील, आप्पासाहेब कोरे, सुभाष शिंदे, अनिल नाईक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. बाबासाहेब देसाई, एम. आर. पाटील, शिवराज देसाई, महादेव पोवार, गोपाळ शिखरे, मारुती दोरूगडे, संभाजी दोरूगडे, अभिजित देसाई, दत्ता दोरूगडे, बाबू सोले, मसणू नाईक, राजाराम वाईंगडे, आवलाबाई वाईंगडे उपस्थित होत्या. सचिव तुकाराम नाईक यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61368 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top