महाराणा प्रताप यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराणा प्रताप यांना अभिवादन
महाराणा प्रताप यांना अभिवादन

महाराणा प्रताप यांना अभिवादन

sakal_logo
By

24420
महाराणा प्रताप यांना अभिवादन
इचलकरंजी ः येथील पालिकेच्यावतीने महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त पालिका सभागृहात प्रतिमेचे पूजन मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रदीप ठेंगल यांच्याहस्ते करून अभिवादन केले. उपमुख्याधिकारी केतन गुजर, कामगार अधिकारी विजय राजापूरे, जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे, संजय शेटे, योगेश कोंडेकर, रोहन कुरणे, स्वागत गजरे, सुरज पांगरे, सचिन शेडबाळे उपस्थीत होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61603 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top