देशमुख अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशमुख अभिवादन
देशमुख अभिवादन

देशमुख अभिवादन

sakal_logo
By

24625

विलासराव देशमुख यांना
जयंतीनिमित्त अभिवादन
कोल्हापूर ः माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस कमिटीत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या व शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, जयंत आसगावकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. गुलाबराव घोरपडे, राज्य बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, संजय पवार-वाईकर, तौफिक मुलाणी, प्रदीप चव्हाण, किशोर खानविलकर, महम्मद शरीफ शेख, संपतराव पाटील, रंगराव देवणे, विजयानंद पोळ, पार्थ मुंडे, अक्षय शेळके आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61927 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top