निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

२४७९३
कृष्णात पाटील
कसबा बावडा ः माळ गल्लीतील कृष्णात ऊर्फ किशोर गोविंद पाटील (वय ५४) यांचे निधन झाले. जुन्या काळातील ते नावाजलेले क्रिकेटपटू व सुवर्ण गावस्कर स्पोर्टसचे ते खेळाडू होत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २९) आहे.

२४८८४
कोल्हापूर ः शिवप्रभूनगर येथील सौ. संयोगिता रणजित कटके (वय ३६) वर्ष यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, पती, सासू, सासरे आहेत. रक्षा विसर्जन रविवारी (ता. २९) आहे.


24891
आदिनाथ मिरजकर
कोल्हापूर : राजाराम पुरी ६ व्या गल्लीतील आदिनाथ वसंतराव मिरजकर (वय ५६) यांचे आज शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (ता. २८) सकाळी ९ वाजता आहे.

१७१८
अनुसया देसाई
सेनापती कापशी : काळम्मा बेलेवाडी (ता. कागल) येथील श्रीमती अनुसया धोंडिबा देसाई (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा सून, नातवंडे असा परिवार आहे.

24832
हर्षल देसाई
कोल्हापूर : दि तात्यासो मोहीते कॉलनी, कळंबा रोड येथील हर्षल दादासाहेब देसाई (वय 27) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे वडील, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

24885
शिवाजी निंबाळकर
सांगली : शिये (कोल्हापूर) येथील शिवाजी चन्नाप्पा निंबाळकर (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, तीन मुली असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते अमर निंबाळकर यांचे ते वडील तर येथील नगरसेविका वर्षा निंबाळकर यांचे सासरे होत. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २९) सकाळी साडेसात वाजता शिये येथे आहे.

24837
रमेश कोळेकर
कोल्हापूर : रेव्हेन्यू को-आपरेटिंग सोसायटी, शाहु पार्क, राजेंद्र नगर येथील रमेश देवेंद्र कोळेकर (नाना) (वय ८४) यांचे निधन झाले.

24839
शोभा सोनटक्के
कोल्हापूर : इचलकरंजी येथील संभाजी चौक परिसरातील शोभा रामचंद्र सोनटक्के (वय 65) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

24841
बाबूराव इंगवले
कोल्हापूर : शिवाजी पेठ येथील बाबुराव पांडुरंग इंगवले (वय 76) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

24845
बाळासो देसाई
गारगोटी : मडिलगे बुद्रुक (ता. भुदरगड) येथील बाळासाहेब आबासो देसाई (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.

24846
निलेश घोलकर
कोल्हापूर : रत्नाप्पा कुंभार नगर येथील निलेश उदय घोलकर (वय ४०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. २८) आहे.

२4848
राजेंद्र माने
कोल्हापूर : शाहू मिल कॉलनी, पांजरपोळ रोड येथील राजेंद्र मारुती माने (वय ४७) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २९) आहे.


१०८२
सोनाबाई पाटील
सोनाळी ः सोनाळी (ता. करवीर) येथील सोनाबाई ज्ञानदेव पाटील (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, मुलगी सुना, नातवंडे असा परिवार आहे.

१०८०
पद्माकर पाटील
सोनाळी ः सडोली खालसा (ता. करवीर) येथील पद्माकर दत्तात्रय पाटील (वय ६४) यांचे निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
१५०८
हौसाबाई पाटील
हळदी ः जैताळ (ता. करवीर) येथील हौसाबाई शाहू पाटील (वय ९८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा,मुलगी,सून, नातवंडे असा परिवार आहे.


६७१४
मारुती भापकर
घुणकी : निलेवाडी (ता. हातकणंगले) येथील मारुती गणपती भापकर (वय ९३) यांचे निधन झाले. विनय कोरे पतसंस्थेचे उपाध्यक्ष हंबीरराव भापकर व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक मानसिंग भापकर यांचे ते वडील होते. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २९) आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62230 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top