वेळवट्टी येथे टस्कराकडून फणस फस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेळवट्टी येथे टस्कराकडून फणस फस्त
वेळवट्टी येथे टस्कराकडून फणस फस्त

वेळवट्टी येथे टस्कराकडून फणस फस्त

sakal_logo
By

24852
वेळवट्टी (ता. आजरा) : टस्कराने झाडावरून पाडलेले फणस.

वेळवट्टीत टस्कराकडून फणस फस्त
आजरा : वेळवट्टी (ता. आजरा) येथे टस्कराने फणसावर ताव मारणे सुरू केले आहे. त्याने या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या मेसकाठ्या व फणसाच्या झाडाचे नुकसान केले. गुरुवारी (ता. २६) रात्री डॉ. धनाजी राणे यांच्या फणसाच्या झाडाच्या फांद्या मोडल्या व झाडावरील फणस फस्त केले. त्याचबरोबर तानाजी विठोबा राणे यांच्या झाडावरील फणस खाली पाडून मटकावले. टस्कर फणस फस्त करतो म्हणून शेतकऱ्यांनी झाडाजवळ विजेचा झोत लावूनही पाहिला; पण त्यालाही टस्कर जुमानासा झाला आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62258 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top