सरदार भोपेराव कदम ट्राँफी आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरदार भोपेराव कदम ट्राँफी आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा
सरदार भोपेराव कदम ट्राँफी आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा

सरदार भोपेराव कदम ट्राँफी आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा

sakal_logo
By

लोगो- कदम ट्राँफी क्रिकेट स्पर्धा

चाटे स्कूल, आयर्विन ख्रिश्चन
हायस्कूल अंतिम फेरीत
कोल्हापूर, ता. ३० : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित व विक्रांतसिंह कदम भोपेराव पुरस्कृत लेफ्ट. कर्नल विजयसिंह अ.कदम भोपेराव सरकार यांचे स्मरणार्थ ‘सरदार भोपेराव कदम ट्राँफी’ आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेतील आजचे दोन उंपात्य सामने शासकीय तंत्रनिकेतन व राजाराम कॉलेज मैदानावर झाले. हणमंतराव चाटे स्कूलने २१८ धावांनी मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. हणमंतराव चाटे स्कूलने ३० षटकांत २ बाद २८५ धावा केल्या. उत्तरादाखल खेळताना विमला गोयंका इंग्लिश स्कूलने १६.४ षटकांत सर्वबाद ६७ धावा केल्या. माईसाहेब बावडेकर विद्यालय विरुध्द आयर्विन खिश्चन हायस्कूल यांच्यात झाला. सामन्यात आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल १५५ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलने २८ षटकांत ६ बाद २२१ धावा केल्या. माईसाहेब बावडेकर विद्यालय ने १८.४ षटकांत सर्वबाद ६६ धावा केल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63154 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top