आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

३१ मे

जयंती सोहळा ः मल्हार सेनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त अभिवादन. स्थळ ः आपटेनगर, वाशीनाका, वेळ ः सकाळी साडेदहा

व्याख्यान ः भारतीय इतिहास संकलन समितीतर्फे अमरसिंह राणे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. बी. डी. खणे यांचे व्याख्यान, प्रा. हेमा गंगातीरकर लिखित पुस्तकाचे प्रकाशन. स्थळ ः शाहू स्मारक भवन, वेळ ः सायंकाळी साडेपाच

सांस्कृतिक कार्यक्रम ः स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व शिवाजी विद्यापीठाच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘महाराष्ट्र के रंग, पंजाब के संग’ सांस्कृतिक आविष्कार. स्थळ ः शिवाजी विद्यापीठ जिजामाता सभागृह, वेळ ः दुपारी चार

जनजागृती फेरी ः जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीने जनजागृती फेरी. स्थळ ः हुतात्मा पार्क, वेळ ः सकाळी सव्वासात

व्याख्यान ः जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने सागर वासुदेवन यांचे व्याख्यान, स्थळ ः केएमए हॉल, बेलबाग. वेळ ः सायंकाळी सहा

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63181 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top