प्रा. साधना कांबळे यांना पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रा. साधना कांबळे यांना पुरस्कार
प्रा. साधना कांबळे यांना पुरस्कार

प्रा. साधना कांबळे यांना पुरस्कार

sakal_logo
By

25656
कोल्हापूर : मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रा. साधना कांबळे.

प्रा. साधना कांबळे यांना पुरस्कार
कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठवडगाव येथील कनिष्ठ विभागाच्या पर्यवेक्षिका, हिंदी विभागाच्या अध्यापिका प्रा. साधना कांबळे यांना राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचा राज्यस्तरीय ‘विभागीय आदर्श हिंदी शिक्षिका पुरस्कार’ देऊन सन्मानित केले.
प्रा. कांबळे यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. सुशीला मुरजीभाई नंदू ऑडीटोरियम, स्वीट मेमोरिज स्कूल कॅमप्स, पाचगणी येथे वितरण सोहळा झाला. शिवाजी विद्यापीठाचे माजी हिंदी विभागप्रमुख डॉ. अर्जुन चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीष दापकेकर, शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त अनिल गुंजाळ, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचे डॉ. मिलिंद कांबळे, संघाचे सचिव प्रा. रेवणनाथ कर्डिले, पर्यावरण संरक्षक नितीन भिलारे, कार्याध्यक्ष प्रा. सुंदर लोंढे, संस्थापिका चंद्राबेन शहा, प्राचार्य अजय सोनवणे, प्रा. आनंद काशीकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63439 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top