
निधन वृत्त
25679
श्रावण कांबळे
कोल्हापूर : चुये (ता. करवीर) येथील श्रावण कृष्णा कांबळे (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
-
25680
सीताबाई सावंत
कोल्हापूर : म्हासुर्लीपैकी सावतवाडी येथील श्रीमती सीताबाई भागोजी सावंत (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
-
01639
मंजुळा तुरटे
नेसरी : तारेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील मंजुळा आपाण्णा तुरटे (वय. ८०) यांचे निधन झाले. नेसरी विकास सेवा संस्थेचे माजी संचालक शिवाजी तुरटे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरूवारी (ता. २) आहे.
-
00547
सोनबा सरनाईक
प्रयाग चिखलीः येथील प्रगतिशील शेतकरी सोनबा दशरथ सरनाईक (वय ८३) यांचे निधन झाले. जी.डी पाटील पतसंस्थेचे माजी चेअरमन आर. डी. सरनाईक यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
-
00114
लहू आळवणे
नंदगाव : येथील लहू राऊ आळवणे (वय ६७ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.
-
२५५७८
प्रकाश चौगले
कोल्हापूर ः मंगळवार पेठ, साठमारी येथील सहायक फौजदार प्रकाश कृष्णाजी चौगले (वय ५७) यांचे निधन झाले. ते पोलिस मुख्यालयात कार्यरत होते. ते कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघाचे माजी खेळाडू होत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, पुतणे, नातू असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.१) आहे.
-
01671
वसंत कदम
बालिंगा : येथील वसंत शंकर कदम (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन विवाहित मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.१) आहे.
-
chd313.jpg- शांता पाटील 25617
शांता पाटील
चंदगड ः कोवाड (ता. चंदगड) येथील शांता तुकाराम पाटील (वय 70) यांचे निधन झाले. सकाळ’चे बातमीदार अशोक पाटील यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे पती, ५ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता.2) आहे.
-
06728
डॉ. नितीन माळी
घुणकी : वारणानगर येथील वारणा बँकेचे संचालक डॉ. नितीन माळी (वय-४२ रा. किणी, ता. हातकणंगले)यांचे निधन झाले.
किणी येथील आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, माजी ग्रामपंचायत सदस्य, धन्वंतरी असोसिएशन पेठवडगावचे माजी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांच्या मागे आई, भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. डॉ. स्मिता माळी यांचे ते पती होत. माती सावडणे गुरुवारी (ता.२) आहे.
-
01664
यशवंत गुरव
बांबवडे ः पिशवी (ता. शाहूवाडी) येथील पिसाई मंदिराचे पुजारी यशवंत रामचंद्र गुरव (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.१) आहे.
-
00603
रोशनबी महात
दानोळी ः येथील रोशनबी दस्तगीर महात (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्च्यात दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.
-
01850
आकुबाई जाधव
कसबा बीड ः सावरवाडी (ता. करवीर) येथील आकुबाई लहू जाधव (वय ८५) यांचे निधन झाले. माजी सरपंच बाबासाहेब जाधव यांच्या त्या आई होय. त्यांच्या मागे चार मुले, चार मुली सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.१) आहे.
-
01612
सतिश गडकरी
कोल्हापूर: येथील बिनखांबी गणपती मंदिरजवळील सतिश अनंतराव गडकरी (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
-
00547
सोनबा सरनाईक
प्रयाग चिखलीः येथील प्रगतिशील शेतकरी सोनबा दशरथ सरनाईक (वय ८३) यांचे निधन झाले. जी.डी पाटील पतसंस्थेचे माजी चेअरमन आर. डी. सरनाईक यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
-
01639
मंजुळा तुरटे
नेसरी : तारेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील मंजुळा आपाण्णा तुरटे (वय. ८०) यांचे निधन झाले. नेसरी विकास सेवा संस्थेचे माजी संचालक शिवाजी तुरटे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरूवारी (ता. २) आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63486 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..