आजरा उर्दु विद्यामंदरचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा उर्दु विद्यामंदरचे यश
आजरा उर्दु विद्यामंदरचे यश

आजरा उर्दु विद्यामंदरचे यश

sakal_logo
By

25846
शिफा खेडेकर
आजरा उर्दू विद्यामंदिरचे यश
आजरा ः जिल्हास्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत येथील उर्दू विभागामध्ये उर्दू विद्यामंदिरने यश मिळवले. इयता चौथीमध्ये शिफा दाऊद खेडेकर हिने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला. आजरा तालुक्यामध्ये आयेशा अल्ताफ पिरखान पाचवा, आयेशा इम्रान नाईकवाडे सहावा, तर खदीजा समिउल्ला नेसरीकर हिने नववा क्रमांक मिळवला. जिल्हा परिषद कोल्हापूरतर्फे एप्रिल २०२२ मध्ये या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या. वर्गशिक्षिका मासाहेबी मोमीन, नियामत मकानदार यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. गटविकास अधिकारी बसवराज गुरव, उर्दू शिक्षण विस्तार अधिकारी मुसा सुतार, शिक्षण विस्तार अधिकारी सुनित चंद्रमणी व मुख्याध्याध्यापक यूनुस लाडजी यांचे प्रोत्साहन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63742 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top