जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक

sakal_logo
By

निवडणूक अधिसूचना
आज होणार प्रसिद्ध
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ : जिल्ह्यातील २५ जिल्हा परिषद व त्यांअतर्गत २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ प्रभागाच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालय यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणाच्या प्रारूप प्रभाग रचना प्रस्तावास मान्यता दिली आहे.
प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना उद्या (ता. २) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूप प्रभाग रचनेवर जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना २ ते ८ जून दरम्यान सादर करता येणार आहेत. हरकती जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर, छत्रपती शिवाजी सभागृह येथे कार्यालयीन वेळेत स्वीकारल्या जातील, अशी माहिती नोडल अधिकारी जिल्हा परिषद पंचायत तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63779 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top