
निधन वृत्त
25931
आनंदी पाटील
कोल्हापूर ः तिटवे येथील श्रीमती आनंदी सीताराम पाटील (वय 72 ) यांचे निधन झाले. माजी सरपंच कै. सीताराम महादेव पाटील यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या मागे दोन मुले, चार विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (गुरुवारी) आहे.
-
25873
मोहन वाळके
कोल्हापूर : बुधवार पेठेतील केसापूर पेठ परिसरातील मोहन दत्तात्रय वाळके (वय 72) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे भाऊ, बहीण, मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. 2) आहे.
-
25874
श्रीपाद देसाई
कोल्हापूर : क्रशर चौक येथील श्रीपाद रघुनाथ देसाई (वय ८२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २) आहे.
-
25920
उमा काशिद
कोल्हापूर : विक्रमनगर, गुरव गल्ली येथील उमा शंकर काशिद (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
-
25796
शांताबाई प्रभावळे
कोल्हापूर : विश्वकर्मा कॉम्प्लेक्स देवकर पाणंद येथील शांताबाई गणपती प्रभावळे (कुर) (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे एक मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
-
01673
सरिता कोल्हापूरकर
कोल्हापूर : येथील सरिता दिलीप कोल्हापूरकर (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, जावयी व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता.२) आहे.
-
01139
मंगल मोरे
पोर्ले तर्फे ठाणे ः येथील श्रीमती मंगल प्रकाश मोरे (वय 50) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात सासू, एक, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता.3) आहे.
-
02316
सखाराम पाटील
माजगावः उञे (ता. पन्हाळा) येथील सखाराम निवृत्ती पाटील (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे.
-
01507
सीताबाई पाटील
पिंपळगाव ः मुरुक्टे (ता. भुदरगड) येथील श्रीमती सीताबाई रामचंद्र पाटील (वय ९०) यांचे निधन झाले.
-
02658
कल्लाप्पा सुतार
कुरुंदवाड ः दत्तवाड (ता.शिरोळ)येथील कल्लाप्पा नारायण सुतार (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.
-
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63804 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..