आरक्षणावर दुसऱ्या दिवशीही हरकत नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरक्षणावर दुसऱ्या दिवशीही हरकत नाही
आरक्षणावर दुसऱ्या दिवशीही हरकत नाही

आरक्षणावर दुसऱ्या दिवशीही हरकत नाही

sakal_logo
By

मनपा आरक्षणावर
आज हरकत नाही

कोल्हापूर, ता. १ ः महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या आरक्षणावर आज दुसऱ्या दिवशी कोणीही हरकत घेतली नाही. सोमवार (ता. ६) पर्यंत हरकत देण्याची अंतिम मुदत आहे. महापालिका प्रभागांवरील आरक्षणासाठी मंगळवारी (ता. ३१) सोडत झाली. या आरक्षणावर नागरिकांना हरकत घेण्यासाठी सोमवारी (ता. ६) दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, बुधवार (ता. १) आणि गुरुवार (ता. २) या दोन्ही दिवशी कोणाचीही हरकत नोंदवली गेली नाही. सासने ग्राउंड येथील मुख्य निवडणूक कार्यालयात हरकती देण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64194 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top