विधी सेवा प्राधिकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधी सेवा प्राधिकरण
विधी सेवा प्राधिकरण

विधी सेवा प्राधिकरण

sakal_logo
By

26438

कोल्हापूर जिल्हा विधी सेवा
प्राधिकरणातर्फे सायकल रॅली
कोल्हापूर ः जागतिक सायकल दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आज सायकल रॅलीचे आयोजन केले होते. जिल्हा व तालुकास्तरावर ही रॅली घेण्यात आली. न्याय संकुलाच्या आवारातून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात झाली. रॅलीद्वारे संशयितांचे अधिकार, विधी सेवा कायदा १९८७ मधील महत्त्वाच्या तरतुदीबाबतची माहिती पत्रके आणि फलक प्रदर्शित करण्यात आले होते. ही रॅली जिल्हा न्यायालय येथून शासकीय मुद्रणालय, ताराराणी चौक, टेंबलाई उड्डाणपूल ते शिवाजी विद्यापीठ अशी मार्गस्थ होऊन सांगता झाली. यात न्यायिक अधिकारी, विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला. रॅलीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या प्रभारी सचिव एम. एस. काकडे, न्यायिक अधिकारी, कर्मचारी वर्ग, विधी स्वयंसेवक आदींचे सहकार्य मिळाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64459 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top