वितरण विभाग बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वितरण विभाग बातम्या
वितरण विभाग बातम्या

वितरण विभाग बातम्या

sakal_logo
By

26449
कोल्हापूर : शिवसेना विभागीय कार्यालयाच्या जनतार्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवर.

शिवसेना विभागीय कार्यालयाचे जनतार्पण
कोल्हापूर : ‘‘शिवसेनेचे कार्यालय जनताभिमुख केंद्र असून, लोकांच्या अडचणी सोडवण्याचे मोठे केंद्र असते. या संकल्पनेतून मी शिवाजी पेठेच्या विभागीय कार्यालयाच्या मागणी संदर्भात आठ महिने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याचे माजी शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी सांगितले. शिवसेना विभागीय शिवाजी पेठ कार्यालयाचा जनतार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते. यावेळी रिक्षा चालक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव, माजी नगरसेवक दत्ताजी टिपुगडे, उपशहरप्रमुख सागर साळोखे, सचिन मांगले, संतोष रेवणकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64481 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top