टुडे १ स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे १ स
टुडे १ स

टुडे १ स

sakal_logo
By

शिवाजी विद्यापीठात
उद्या शिवस्वराज्य दिन
कोल्हापूर, ता. ४ : शिवाजी विद्यापीठ इतिहास अधिविभाग, छत्रपती संभाजी महाराज संशोधन केंद्र, छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्रातर्फे सोमवारी (ता. ६) शिवस्वराज्य दिन साजरा होणार आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होतील. सकाळी साडेदहाला प्रतिमापूजन, त्यानंतर गडकिल्ल्यांचे चित्र प्रदर्शन, किल्ले जंजी माहितीपट, ‘गनिमी कावा’ चित्रपट दाखवला जाईल. सायंकाळी चारला डॉ. शिवाजी जाधव यांचे ‘पन्हाळगडचा इतिहास'' या विषयावर व्याख्यान होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64800 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top