टुडे १ स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे १ स
टुडे १ स

टुडे १ स

sakal_logo
By

मोटारीच्या धडकेत
महिलेचा मृत्यू
कोल्हापूर ः केर्ली (ता.करवीर) परिसरात मोटारीच्या धडकेत महिला गंभीर जखमी झाली. सीपीआरमध्ये उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शालाबाई मधुकर कांबळे (वय ५०) असे त्यांचे नाव आहे. त्या सायंकाळी पिठाच्या गिरणीतून घरी जात होत्या. त्यावेळी त्यांना रत्नागिरी ते कोल्हापूर दिशेने येणाऱ्या मोटारीने जोराची धडक दिली. त्यांना त्याच मोटारीतून सीपीआरमध्ये आणल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

मोटारसायकलची चोरी
कोल्हापूर ः मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून गुरुवारी रात्री चोरट्याने मोटारसायकल चोरून नेली. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. याबाबतची तक्रार मोटारसायकल मालक महादेव गडकर यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64837 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top