गडहिंग्लजकरांना आज पाणी नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजकरांना आज पाणी नाही
गडहिंग्लजकरांना आज पाणी नाही

गडहिंग्लजकरांना आज पाणी नाही

sakal_logo
By

गडहिंग्लजकरांना आज पाणी नाही
गडहिंग्लज : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या‍ गिजवणे जॅकवेलजवळील ट्रान्स्फॉर्मर व इतर दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने उद्या (ता. ६) दिवसभर शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याशिवाय मुम्मेवाडी केंद्रातंर्गत ३३ केव्ही वाहिन्यांच्या कामामुळेही सकाळी आठपासून सायंकाळी सहापर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे पाणीपुरवठा होवू शकणार नाही. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65061 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top