कोल्हापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर

sakal_logo
By

कर्नाटक निवडणूक आयुक्त
जिल्हाधिकारी कार्यालयात
कोल्हापूर ः कर्नाटक राज्य निवडणूक आयुक्त बी. बसवराजू यांनी आज जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेची माहिती घेतली. उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर यांच्याशी चर्चा केली. चर्चेत त्यांनी नगरपालिका, महापालिका, ग्रामपंचायती यांच्या निवडणूक प्रक्रिया येची माहिती घेतली. पंचायत समिती व जिल्हा परिषदेची प्रभाग रचना, आरक्षण, त्याची सोडत, ओबीसी आरक्षणाविना प्रभाग रचना, त्याची सोडत कशा पद्धतीने होते हे जाणून घेतले. अडीच तास ते जिल्हाधिकारी कार्यालयात होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65505 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top