‘कोवाड’चे दोघे राज्य रग्बी संघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कोवाड’चे दोघे राज्य रग्बी संघात
‘कोवाड’चे दोघे राज्य रग्बी संघात

‘कोवाड’चे दोघे राज्य रग्बी संघात

sakal_logo
By

27334
वल्लभ पाटील,
श्रीधर निगडे

‘कोवाड’चे दोघे
राज्य रग्बी संघात
कोवाड : येथील कला महाविद्यालयाचा बी.एस्सी भाग तीनचा विद्यार्थी वल्लाभ पाटील आणि बी. ए. भाग तीनचा विद्यार्थी श्रीधर निगडे यांची आखिल भारतीय ओपन रग्बी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. मुंबई (कल्याण) येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य ओपन रग्बी शिबिरातून ही निवड झाली. पाटणा (बिहार) येथे १३ ते १६ जून दरम्यान होणाऱ्या आखिल भारतीय रग्बी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून ते खेळणार आहेत. जिल्हा संघाचे प्रशिक्षक दीपक पाटील व प्रा. आर. टी. पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या दोन्ही खेळाडूंना सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे, सचिव एम. व्ही. पाटील व संचालक, शिक्षक यांनी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65510 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top